गडचिरोलीत वादळाचा तडाखा,छत उडाले, झाडे हि पडली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि ८ : जिल्ह्याच्या दक्षिण भागात अनेक तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला आहे. अनेक घरांचे छत उडून बरेच नुकसान झाले, तर काही ठिकाणी झाडे कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. काल पासून हवामान विभागाने दिलेल्या अंदाज खरे ठरले असून काल दि.७  ला दुपार पासून हवामानात बदल दिसून आले, ढगाळ वातावरण … Continue reading गडचिरोलीत वादळाचा तडाखा,छत उडाले, झाडे हि पडली