राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टांगसुडो स्पर्धेत कु. भार्गवी कांबळे हिने पटकाविला प्रथम क्रमांक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सांगली, दि. ५ मार्च :  विवेकानंद क्रीडा प्रबोधिनी, सावळी ची खेळाडू आणि नव कृष्णा व्हॅली स्कूल, MIDC कुपवाड ची विद्यार्थिनी कु. भार्गवी सतीश कांबळे हिने नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टांगसुडो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच १८ वी टी. एफ.आय. राष्ट्रीय तसेच १२ वी डब्लू. एस. टी. एफ. आंतरराष्ट्रीयटांगसुडो … Continue reading राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टांगसुडो स्पर्धेत कु. भार्गवी कांबळे हिने पटकाविला प्रथम क्रमांक