गडचिरोली जिल्ह्यात ट्रॉमा केअर सह सुसज्ज रुग्णालय उभारण्यास तत्वतः मंजुरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. 25 मे :- मागास, अदिवासी आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीसांवर त्वरित उपचार करता यावेत तसेच स्थानिक आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी जिल्ह्यात ट्रॉमा केअर सह सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय तयार करण्याच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आर्थिक तरतूद करण्यासोबतच तिथे तज्ञ … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात ट्रॉमा केअर सह सुसज्ज रुग्णालय उभारण्यास तत्वतः मंजुरी