पंजाबमध्ये आप पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपचाही सुपडा केला साफ !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाची पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये बाजी मारली आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपचाही सुपडा केला साप आहे.चरणजीत सिंह चन्नी यांनी सप्टेंबर 2021 मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अंतर्गत वादांमुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. पण तरिही पंजाबमध्ये काँग्रेससमोरील अडचणी कमी … Continue reading पंजाबमध्ये आप पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपचाही सुपडा केला साफ !