भारतीय नारी सोनं ठेवणीच्या बाबतीत संपूर्ण जगात भारी!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सोन्याचे वर्ल्ड गोल्ड कॉउंसिलनुसार,  जगातील एकूण सोन्यापैकी विशेष म्हणजे भारतीय महिलांकडे जगातील एकूण 11 टक्के सोने आहे. भारतात प्राचीन काळापासून सोने हे परंपरा आणि सांस्कृतिक दृष्ट्या  महत्त्वाचे प्रतीक आहे. विशेषतः स्त्रियांमध्ये, त्यांना सोन्याचे दागिने खूप आवडतात. लग्न समारंभातही सोन्याला विशेष महत्त्व आहे.  भारतीयांसाठी सोनं फक्त एक आर्थिक गुंतवणुकी नसून त्याकडे एक भावनिक गोष्ट म्हणून … Continue reading भारतीय नारी सोनं ठेवणीच्या बाबतीत संपूर्ण जगात भारी!