येत्या काही दिवसात 70 रेल्वे स्टेशनला विमानतळाचं स्वरुप प्राप्त होणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   जालना, दि. ६ मार्च :  येत्या काही दिवसात ७० रेल्वे स्टेशनला विमानतळाचं स्वरुप प्राप्त होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. जालन्यात कलश सिड्स येथे केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी रावसाहेब दानवे बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड देखील उपस्थित … Continue reading येत्या काही दिवसात 70 रेल्वे स्टेशनला विमानतळाचं स्वरुप प्राप्त होणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे