श्रमजीवी मुख्यालयात हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या स्मारकाचे अनावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  उसगाव, दि. 25 सप्टेंबर : उसगाव येथील श्रमजीवी संघटनेच्या मुख्यालयाच्या आवारात चिरनेर जंगल सत्याग्रहात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिसूर्य हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, सामाजिक कार्यकर्ते व नायरा संस्थेचे अध्यक्ष रोहन गायकवाड यांच्या उपस्थितीत कातकरी मुलांच्या विक्रीचे … Continue reading श्रमजीवी मुख्यालयात हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या स्मारकाचे अनावरण