मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २५  फेब्रुवारी : मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्य शासन व मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध … Continue reading मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग…