केंद्रीय पथकाकडून सिरोंचा तालुक्यात पूरबाधित भागाची पाहणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 2 ऑगस्ट :- जुलै महिन्यात जिल्हयातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुरामूळे दहा हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले होते. शेती, घरे, रस्ते व जनावरे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने आज सिरोंचा तालुक्यातील आरडा, मुगापूर व मृदुकृष्णापूर या गावांना भेट दिली. यावेळी … Continue reading केंद्रीय पथकाकडून सिरोंचा तालुक्यात पूरबाधित भागाची पाहणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed