छत्तिसगडच्या सुकमा येथील जहाल महीला नक्षलवादी गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ५ ऑगस्ट:-नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या नक्षलविरोधी अभियानाला आणखी एक मोठं यश मिळाले आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यात नक्षली कारवायांमध्ये सहभागी असलेल्या मोस्ट वाँटेड महिला नक्षलवादी छत्तिसगडमधील सुकमा जिल्हयातील जहाल महीला नक्षली “मुडे हिडमा मडावी” हिला गडचिरोली पोलीस दालने अटक केली आहे. “मुडे हिडमा मडावी” … Continue reading छत्तिसगडच्या सुकमा येथील जहाल महीला नक्षलवादी गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात…