सशस्त्र सीमा बलाचे सुपुत्र जवान अमोल पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, दि. १६ जानेवारी : बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी दि. १४ जानेवारी रोजी सशस्त्र सीमा बलाच्या ४५ व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकांचे प्रशिक्षण सुरू होते . दरम्यान, ११ केव्ही उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला. त्यात बोलठाण ता. नांदगाव जि. नाशिक येथील अमोल हिंमतराव पाटील (वय ३०) … Continue reading सशस्त्र सीमा बलाचे सुपुत्र जवान अमोल पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण