राज्यात 6 जून “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. 4  जून : राज्यात सोमवार दि. 6 जून रोजी “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी … Continue reading राज्यात 6 जून “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होणार