मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील समस्यां विरोधात कुणबी सेना युवादल मैदानात..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  प्रतिनिधी: मनोज सातवी  पालघर, दि. ९ सप्टेंबर : मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी पडलेल्या मोठ मोठया खड्डयांमुळे, तसेच अपघाती क्षेत्रांवर (ब्लॅक स्पॉट) सूचना फलक न लावल्यामुळे, रस्ता दुभाजक किंवा उड्डाणपुलाच्या अभावी शेकडो निरपराध लोकांचे बळी जात आह या विरोधात विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी आवाज … Continue reading मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील समस्यां विरोधात कुणबी सेना युवादल मैदानात..