युवतीच्या गुप्तांगाचा कोरोना स्वाब घेणाऱ्या लॅब टेक्निशियनला १० वर्षाची शिक्षा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. ३ फेब्रुवारी : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना अमरावती शहरात २८ जुलै २०२० रोजी घडली असून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये एका युवतीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ही आल्याचे सांगून परत एकदा युवतीच्या गुप्तांगातून (योनी) द्वारे स्वाब घेण्यात आला होता, त्यामुळे मोदी हॉस्पिटलचा लॅब टेक्निशियन अलकेश अशोक देशमुख या आरोपी … Continue reading युवतीच्या गुप्तांगाचा कोरोना स्वाब घेणाऱ्या लॅब टेक्निशियनला १० वर्षाची शिक्षा