विधानपरिषद अधिवेशन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना विलिनीकरणाचे फायदे द्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ४ मार्च : महाविकास आघाडी सरकारच्या कथणी आणि करणीतील फरक स्पष्ट झाला आहे. एस.टी. विलीनीकरणाबाबतीत आम्ही सकारात्मक आहोत, असे सरकार सांगत होते. पण आता सरकार विलीनीकरण शक्य नाही म्हणून सांगत आहेत. त्यामुळे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना खोटी खोटी आश्वासने देत होता, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. म्हणून राज्य सरकारने … Continue reading विधानपरिषद अधिवेशन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना विलिनीकरणाचे फायदे द्या