पशुधन विकास अधिकारी लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १० मे  : कुक्कुटपालन योजनेचा लाभ देण्याकरिता लाभार्थीकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चामोर्शी पंचायत समितीचा पशुधन विकास अधिकारी सागर डुकरे (३२) यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दि. १० मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने कुक्कुटपालन योजनेंतर्गत १ हजार मांसल पक्षी मिळण्याकरिता ओचामोर्शी पंचायत समितीच्या … Continue reading पशुधन विकास अधिकारी लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात