उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सोलापूर, दि. २३नोव्हेंबर : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचे वारकरी बबन घुगे यांनी सपत्निक केली. पहाटे अडीच वाजता शासकीय पूजेला सुरुवात झाली.या दोन्ही दाम्पत्यांकडून विठुरायाची साग्रसंगीत महापूजा झाली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठलाची कृपा सदैव महाराष्ट्रावर … Continue reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न