महाराष्ट्र लोकसेवा आयोग सन 2022 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून सदर वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) प्रसिध्द करण्यात आले आहे. शासनामध्ये मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरती करिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन-2022 … Continue reading महाराष्ट्र लोकसेवा आयोग सन 2022 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर