महात्मा गांधींचे नेतृत्व देशाच्या सीमा तोडून पसरत गेले. – राज ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. २ ऑक्टोंबर – ‘महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण … Continue reading महात्मा गांधींचे नेतृत्व देशाच्या सीमा तोडून पसरत गेले. – राज ठाकरे