महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांनी पुण्यात “समर्पण” या व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राची केली स्थापना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे दि  ०७ मार्च : “‘ समर्पण’ हे मानसिक आरोग्य आणि व्यसनाचा सामना करणार्‍यांच्या उपचारासाठी आशेचा किरण असून पुण्यात स्थित, समर्पण हे भारतातील पहिले पुनर्वसन केंद्र आहे जे व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य आणि आरोग्य सेवा देते. समर्पण रुग्णाची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवून, आरोग्य, योगासने, योग्य आहार आणि ध्यान याविषयी तज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे मानसोपचार आणि समुपदेशनाच्या … Continue reading महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांनी पुण्यात “समर्पण” या व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राची केली स्थापना