मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मराठी भाषा गौरव आयुष्यभर साजरा करण्याचे आवाहन. विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा, संस्थांचा गौरव. मुंबई डेस्क, दि. २८ फेब्रुवारी : सुमारे दोन हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मराठी भाषा गौरव वर्षभरच नव्हे तर आयुष्यभर साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मराठी … Continue reading मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा..