पालघरमध्ये विवाहित महिलेची निर्घुण हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर दि. २ नोव्हेंबर:- पालघर पासून जवळच असलेल्या खारेकुरण गावामध्ये एका विवाहित महिलेची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. आरती मनीष पाटील, वय ३३ वर्ष (माहेरचे नाव आरती चिंतामण अधिकारी) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. आरती ही शुक्रवारपासून बेपत्ता होती त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी शनिवारी पालघर पोलिस ठाण्यात तिच्या हरवल्याची तक्रार दाखल … Continue reading पालघरमध्ये विवाहित महिलेची निर्घुण हत्या!