महापौर, संसद सदस्य, मंत्री कुठल्या पक्षाचा नसतो, तो सरकारचा असतो – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर डेस्क, दि. ४ मार्च :  महापौर, संसद सदस्य, मंत्री कुठल्या पक्षाचा नसतो, तो सरकारचा असतो आणि त्याचं कर्तव्य असतं की जे योग्य काम आहे ते केले पाहिजे. कुठल्याही पक्षाचा, कुठलाही काम असो त्याने काम केलं पाहिजे त्यात राजनीति नको हाच लोकतंत्रचा सर्वात मोठा नियम आहे असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी … Continue reading महापौर, संसद सदस्य, मंत्री कुठल्या पक्षाचा नसतो, तो सरकारचा असतो – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी