अल्पवयीन मुलीच गर्भपात प्रकरण : डॉ. कदम यांच्या कारनाम्यानंतर मंत्रालय अलर्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. ३ फेब्रुवारी : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गर्भपात प्रकरणानंतर राज्याचे गृहमंत्री, आरोग्य मंत्री आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची आभासी पद्धतीने ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एमटीपी आणि पीसीपीएनडीटी कायद्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, गृह व न्याय विभगाचे संयुक्त प्रशिक्षण आयोजित करुन पॉस्को … Continue reading अल्पवयीन मुलीच गर्भपात प्रकरण : डॉ. कदम यांच्या कारनाम्यानंतर मंत्रालय अलर्ट