आंतरराष्ट्रीय जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे ‘मान्सून आर्ट शो’ गडचिरोलीची रुषाली उईके हिच्या कलाकृतीची प्रदर्शनात निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुलचेरा 23 जुलै :-  आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त असलेल्या जहांगीर आर्ट ऑफ गॅलरी मुंबई येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही 42 व्या ‘मान्सून आर्ट शो’ च्या खुल्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी तसेच कला शिक्षणात पारंगत असलेले या सर्वांसाठी खुले दालन केले होते. यामध्ये देशभरातील विविध संस्थेतील कलेत निपुण असलेल्यानी सहभाग नोंदविला … Continue reading आंतरराष्ट्रीय जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे ‘मान्सून आर्ट शो’ गडचिरोलीची रुषाली उईके हिच्या कलाकृतीची प्रदर्शनात निवड