बस आणि ट्रकची समोरासमोर धडक.

चंद्रपूर दि २ जुलै :-  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस व खाजगी ट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले, मात्र जीवितहानी झाली नाही. सदर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी आष्टी महामार्गावर आज दिनांक 2 रोजी (शनिवार) सकाळी 9 वाजता ए. जी. कन्स्ट्रक्शन कंपनीसमोर घडली. हे देखील वाचा, https://loksparsh.com/top-news/gadchiroli-bhopalpatnam-national-highway-except-nandigaon-fork-connect-sironcha-bus-stand/27133/ अहेरी येथून नागपूरला जाणारी बस … Continue reading बस आणि ट्रकची समोरासमोर धडक.