महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मितीची बातमी ‘फेक’

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा विभागात विभागणी केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक यादी फिरत आहे. तसंच, एक मजकूरदेखील फिरत आहे. महाराष्ट्रात पुन्हा २१ नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. शासन स्तरावरून अशी … Continue reading महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मितीची बातमी ‘फेक’