नगर परिषद समांतर कार्यालय प्रकरणात गुन्हा दाखल नाही ; तक्रारीला तीन वर्षे झाली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. २१ ऑगस्ट : पालघर नगर परिषदेचे स्वतंत्र समांतर कार्यालय स्थापन केल्याचे उघडकीस येण्याच्या घटनेला तीन वर्षांचा कालावधी उलटला असला तरीही आजवर या प्रकरणात पोलिसात कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नाही. पालघर नगर परिषद हद्दीच्या बाहेर एका भाडय़ाच्या जागेत बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी एक समांतर कार्यालय स्थापन करण्यात आले होते. तत्कालीन … Continue reading नगर परिषद समांतर कार्यालय प्रकरणात गुन्हा दाखल नाही ; तक्रारीला तीन वर्षे झाली