चक्क, त्या तीन बहिणींनी नवराच केला एकमेकांत शेयर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था : आपण एका माणसाच दोन वेळा लग्न झाले अस ऐकलं असेल पण तीन सख्या बहिणींनी एकाच माणसाला वर म्हणून निवडून एकाच मांडवात बोहल्यावर चढले असं कधी ऐकलं नसेल मात्र आफ्रिकेतील कांगो या देशात हि घटना प्रत्यक्षात घडलेली आहे. या लग्नात तीन सख्ख्या बहिणी वधू असून त्या तिघींसोबत एका तरुणाने एकाच मांडवात … Continue reading चक्क, त्या तीन बहिणींनी नवराच केला एकमेकांत शेयर..