मुंबई डेस्क 23 जाने :- देशभरात सध्या वापरत असलेल्या जुन्या पाच-दहा आणि शंभर रुपयांच्या जुन्या नोटा लवकरच चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातील चाचपणी रिझर्व बँक ऑफ इंडियाने सुरू केली असून येत्या मार्च एप्रिल पर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात येईल अशी शक्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी शुक्रवारी दिली.
दरम्यान रिझर्व बँक बँकेने देशभरातील बँकांना या सर्व नोटा गोळा करण्याची सूचना केल्याची माहिती मिळाली आहे.
Comments are closed.