एकतर्फी प्रेमाचा किडा… युवतीवर केला चाकू हल्ला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कोरची 4 ऑगस्ट :-  गडचिरोलीतल्या कोरची तालुक्यातील टेमली येथे एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी चाकूने प्राणघातक हल्ला करून युवकाने आत्महत्या केल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात 17 वर्षी युवती गंभीर जखमी झाली असून,सध्या ती गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तर हल्लेखोर विक्रम फुलकवर (24) याने स्वतः गळफास … Continue reading एकतर्फी प्रेमाचा किडा… युवतीवर केला चाकू हल्ला..