पंचायत समिती, गडचिरोली अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्त विविध उपक्रमांचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.12 ऑगस्ट : दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी पंचायत समिती गडचिरोली येथे डॉ.देवरावजी होळी आमदार-गडचिरोली विधानसभा क्षेत्र, गडचिरोली यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वराज्य महोत्सव चे औचीत्य साधुन केंद्रीय पुरस्कृत प्रधानमंत्री व राज्य पुरस्कृत आवास योजने अंतर्गत उत्कृष्ठ ग्रामपंचायत सचिव, सरपंच, तथा लाभार्थी सत्कार सोहळा तसेच ध्वज वितरण सोहळा, … Continue reading पंचायत समिती, गडचिरोली अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्त विविध उपक्रमांचे आयोजन