माडिया महोत्सवाच्या आयोजनातून आपला उद्देश सफल झाला – विभागीय आयुक्त, माधवी खोडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.२६, जिमाका : भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने आयोजित केलेला माडिया महोत्सव हा भामरागड आणि जिल्ह्यातील दुर्गम भागातील लोकांना संधी म्हणून आयोजित केला होता. यातून सर्वसामान्य आदिवासी युवकांना कला, क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखविणे सोपे जावे तसेच माडिया संस्कृतीची ओळख सर्वदूर व्हावी हाच उद्देश होता. लोकांची उपस्थिती व स्पर्धकांचा सहभाग … Continue reading माडिया महोत्सवाच्या आयोजनातून आपला उद्देश सफल झाला – विभागीय आयुक्त, माधवी खोडे