भूकंपाच्या धक्क्याने पालघर हादरले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, 23 नोव्हेंबर :- पालघर मध्ये आज पुन्हा पहाटे चार वाजून चार मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. पालघर जिल्ह्यात डहाणू , तलासरी, बोर्डी, कासा , उर्से या साधारण 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरात हा भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला असून या धक्क्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्क्याने पालघर … Continue reading भूकंपाच्या धक्क्याने पालघर हादरले