गणेशोत्सव देखाव्यावर पोलिसी कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ठाणे, दि. ३१ ऑगस्ट : कल्याण मधील विजय तरुण मंडळाने आपल्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीवर देखावा केला होता. यावर पोलिसांनी आक्षेप घेत आज बुधवारी पहाटे या देखाव्यावर कारवाई केली. शिवसेना म्हणजे त्याग आणि शौर्याचा इतिहास आहे. शिवसेना आहे म्हणून नवा इतिहास घडणार आहे. शिवसेना ही शिवसैनिकांच्या जीवावर आहे हे दाखविण्याचा … Continue reading गणेशोत्सव देखाव्यावर पोलिसी कारवाई