१५० किलोच्या गांजा तस्करीत आयुक्तालयातील पोलीसाला अटक 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. ११ फेब्रुवारी : मुंबईत विक्रीसाठी १५० किलो गांजा घेऊन जाणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात छत्तीसगढ पोलिसांना यश आले आहे. या सहा आरोपींमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून तो  मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय मुख्यालयात सेवेत असल्याची माहिती मिळाली आहे. साजिद पठाण असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. छत्तीसगढच्या … Continue reading १५० किलोच्या गांजा तस्करीत आयुक्तालयातील पोलीसाला अटक