धारदार शस्त्र व कोयत्यांचा नंगा नाच करणाऱ्या तडीपार गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, दि. ७ फेब्रुवारी : नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेहेडी पंपिंग परिसरातल्या संगमेश्वर नगरमध्ये दोन दिवसांपूर्वी अचानक रात्रीच्या वेळेला काही तडीपार सराईतांनी त्या ठिकाणच्या घरांच्या काचा फोडून एका घरात जबरदस्तीने प्रवेश करीत  घरातील वस्तूंची कोयते तलवारीच्या सहाय्याने तोडफोड करीत लाखो रुपयांचे नुकसान केले. तसेच परिसरातील एका रिक्षाची देखील काच या गुंडांनी फोडली … Continue reading धारदार शस्त्र व कोयत्यांचा नंगा नाच करणाऱ्या तडीपार गुंडांची पोलिसांनी काढली धिंड