देव मार्कंडाच्या वैनगंगेत खोल पाण्यात बुडणाऱ्या तिघांना पोलिसांनी वाचवले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर, देव मार्कंडा येथील वैनगंगेच्या खोल पाण्यात काल मृत्यूचा स्पर्श क्षणभर जाणवला; पण पोलिसांच्या धैर्यवान हातांनी त्या संकटालाच पराभूत केले. एका क्षणाच्या शौर्याने तीन कुटुंबांचे दिवे विझण्यापासून वाचले आणि गडचिरोली पोलिस दलाची ‘संकटात पुढे, जनतेसोबत खंबीर’ ही ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली… गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या … Continue reading देव मार्कंडाच्या वैनगंगेत खोल पाण्यात बुडणाऱ्या तिघांना पोलिसांनी वाचवले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed