थेट सरपंचपदांसह 1166 ग्रामपंचायतींसाठी राज्यात 13 ऑक्टोबरला मतदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, राज्यातील विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. मुंबई 06 सप्टेंबर :-  निवडणुकांसाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे … Continue reading थेट सरपंचपदांसह 1166 ग्रामपंचायतींसाठी राज्यात 13 ऑक्टोबरला मतदान