सोशल मीडियावर नग्न फोटो पोस्ट करणे पडले महागात…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई प्रतिनिधी 26 जुलै :-  अभिनेता रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला आहे. रणवीर सिंग याने सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपहार्य पोस्टमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 292 ,293 , 509 आणि आयटी ॲक्ट 67 ( ए )अंतर्गत चेंबूर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरने … Continue reading सोशल मीडियावर नग्न फोटो पोस्ट करणे पडले महागात…