‘संविधान उद्देशिका’ आता आदिम माडिया भाषेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली दि,२ एप्रिल : गडचिरोलीतील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भामरागड, एटापल्ली, अहेरी, धानोरा व छत्तीसगड सीमावर्ती भागात आदिम माडिया समाज आहे. मागील वर्षी पाथ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ९४ टक्के माडिया समाज बांधवांनी ‘संविधान’ हा शब्दच ऐकला नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले होते. ही बाब लक्षात घेत भारतीय संविधान उद्देशिकेचा स्थानिक आदिम माडिया … Continue reading ‘संविधान उद्देशिका’ आता आदिम माडिया भाषेत