राज्यभरात एक डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु, शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड “ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या शाळा सुरु आहेत, त्यामुळे आता ग्रामीण भागात पहिली ते चौथी शाळा सुरु होणार असून  शहरी भागात सध्या आठवी ते बारावीच्या शाळा सुरु आहेत म्हणूनच आता शहरी भागात पहिली ते सातवीच्या शाळा सुरु होणार असून  आम्ही विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यमय वातावरण देण्याचा नक्कीच प्रयत्न … Continue reading राज्यभरात एक डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु, शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड