प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई दि.२६ :- प्लॅस्टिक लेपीत आणि प्लॅस्टिक चा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लॅस्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लॅस्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल … Continue reading प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी