रत्नाकर गायकवाड यांनी लिहलेल्या गोयंका गुरुजीवरील पुस्तकांचे डॉ.शा.ब.मुजुमदार यांच्या हस्ते प्रकाशन.

माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी ‘द पाथ ऑफ सद्दधम्मा.. वुईथ गोयंका गुरुजी आणि ‘सद्दधम्माच्या मार्गावर..- गोयंका गुरुजींच्या सानिध्यात’ या विषयावर मराठी आणि इंग्रजीत लिहिले पुस्तक .