गद्दारी शब्द त्यांच्या रक्तातच – राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. १६ सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या वादाला आता वेगळेच वळण लागत आहे. प्रकल्पावर बोलण्याचे सोडून सत्ताधारी आणि विरोधक आता आपल्या राजकिय उखाळ्या-पाखाळ्यात गुंतले आहेत. एकीकडे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखोची रोजगार निर्मिती क्षमता असणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. त्यावर काय तोडगा निघू शकतो ? पक्षीय मतभेद विसरून आपण महाराष्ट्रासाठी … Continue reading गद्दारी शब्द त्यांच्या रक्तातच – राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल