अल्पवयीन मुलींवर बलात्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. ३१ ऑगस्ट :  वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रात आज तीन पोलीस स्थानकात बलात्काराचे गुन्हे नोंदविण्यात आले. अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बहुतांशी अत्याचार हे परिचयाच्या व्यक्तीकडून झाल्याचे निदर्शनास येत असून ही बाब गंभीर आहे. पालकांनीही आपल्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहिले पाहिजे. विरार,वालीव, … Continue reading अल्पवयीन मुलींवर बलात्कार