Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जैवविविधतेत संपन्न असलेल्या …या जिल्ह्यात सापडला अति दुर्मीळ पोवळा साप 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिंधुदूर्ग, दि. २७ नोव्हेंबर :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात जैवविविधतेने संपन्न असलेल्या काळा बिबटा असेल किंवा पट्टेरी वाघांचे अस्तित्व असेल त्यात भर म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात कॅस्ट्रोकोरल स्नेक म्हणजेच पोवळा साप ही अतिशय दुर्मीळ सापाची प्रजाती आढळून आली आहे.

महेश राऊळ सर्पमित्र घराशेजारी काम करत असताना त्यांना घराच्या शेजारी हा साप आढळून आला. कोकण वाइल्ड लाईफ रेस्क्यू फोरमने हा साप रेस्क्यू केला आहे. हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून अतिशय दुर्मीळ असा हा साप आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा  : 

आश्चर्यकारक! एका महिलेन नवऱ्याला घटस्फोट देत कुत्र्याशी केल लग्न…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जागेच्या वादावरून काठीने मारहाण झाल्याने उपसरपंचाचा मृत्यू…

धक्कादायक!! २० वर्षीय मुलीवर अत्याचार करून केली हत्या!

 

Comments are closed.