रशिया-युक्रेन युद्धामुळे होळीपुर्वीच तेलाचा उडाला भडका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. ३ मार्च : होळीपूर्वीच महागाईचा भडका उडताना दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा प्रभाव पडला आहे. कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले असून, प्रति बॅरल ११८ डॉलरवर पोहोचले आहेत. दरम्यान दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरात देखील वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या … Continue reading रशिया-युक्रेन युद्धामुळे होळीपुर्वीच तेलाचा उडाला भडका