सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १४ फेब्रुवारीला अनावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे, दि. ७ फेब्रुवारी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साकारण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवार दि.१४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे अन्न, … Continue reading सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १४ फेब्रुवारीला अनावरण