मुंबई महापालिकेवरून आमदार सरवणकरांचे गौप्यस्फोट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २५ ऑगस्ट : मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलं, या विधेयकामुळे आता मुंबई महापालिकेच्या वॉर्डची संख्या पुन्हा एकदा २२७ एवढी होणार आहे. महाविकासआघाडी सरकार असताना मुंबई महापालिका वॉर्डची संख्या २२७ वरून २३६ करण्यात आली होती. शिवसेनेने आपल्या फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपसह काँग्रेसनेही केला होता. आता शिंदे … Continue reading मुंबई महापालिकेवरून आमदार सरवणकरांचे गौप्यस्फोट